आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रोमँटिक नॉवलिस्टने केला दावा, 'रणवीर सिंह माझा नवरा आहे'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉवलिस्ट निकिता सिंह आणि रणवीर सिंह - Divya Marathi
नॉवलिस्ट निकिता सिंह आणि रणवीर सिंह
मुंबई: बॉलिवूडमध्ये 'बाजीराव' नावाने ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचे अफेअर नेहमीच चर्चेत राहते. परंतु एका नॉवलिस्टने दावा केला आहे, की रणवीर सिंह तिचा नवरा आहे. अलीकडेच एका प्रसिध्द वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'लाइक ए लव्ह साँग' नावाच्या पुस्तकाची लेखिका निकिता सिंहला जेव्हा तिचा क्रश क्रिकेटर आणि विवाहित हार्दिक पांड्याविषयी प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, 'मला हार्दिकच्या विवाहित असल्याचे काहीच फरक पडत नाही. कारण माझा पती रणवीर सिंह आहे आणि तोच माझे पहिले प्रेम आहे.'
दीपिकाची काहीच रिअॅक्शन नाही...
जेव्हा निकिताने रणवीर सिंहचे नाव घेतले, तेव्हा रिपोर्टरने निकिताकडून कन्फर्म करण्यासाठी पुन्हा तिला विचारले. निकिता म्हणाला, 'होय नक्कीच, तो माझा नवरा आहे.' निकिताचे म्हणणे आहे, की रणवीर तिचा पती आहे आणि ती त्यामुळे खूप आनंदी आहे. आता निकिताने असा दावा केल्यानंतर दीपिकाची यावर काय रिअॅक्शन असेल, हे पाहणे रंजक ठरेल.
कोण आहे निकिता...
निकिता सिंह प्रसिध्द नॉवलिस्ट आणि लेखिका आहे. तिचा जन्म पटणामध्ये झाला. तिने 'लाइक ए लव्ह साँग' पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात एका तरुणीच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. कशाप्रकारे तिच्या आयुष्यात उतार-चढाव येतात, हे पुस्तकातून मांडले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नॉवलिस्ट निकिता सिंहचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...