मुंबई: अलीकडेच ब्यूटी अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री किम शर्माने एंठ्री केली. 2000मध्ये आलेल्या 'मोहब्बते' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. किमच्या करिअरच्यावर एक नजर टाकली तर दिसले, की तिचा कोणताच सिनेमा सक्सेसफुल होऊ शकला नाही.
फ्लॉप सिनेमानंतर बिझनेसमनसोबत केले लग्न...
'मोहब्बते' सिनेमानंतर किमचा एकही सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही. 'फिदा', 'तुमसे अच्छा कौन है', 'मनी है तो हनी है'सारख्या सिनेमांत काम केलेल्या किमचा लास्ट रिलीज 2006मध्ये रिलीज झालेला 'जिंदगी रॉक्स' होता. 2010मध्ये तिने केन्या बेस्ड बिझनेसमन अली पुंजनीसोबत लग्न केले.
किम शर्मासह अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी 2000च्या आसपास डेब्यू केले, परंतु त्यांना खास ओळख मिळू शकली नाही. त्यामध्ये काही अभिनेत्रींनी धमाकेदार सुरुवात केली. परंतु A-lister अभिनेत्री होऊ शकल्या नाही. मात्र, काही अभिनेत्री पडद्यावरून गायब झाल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींविषयी...