आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला अजयच्या मुलीचा Stunning फोटो, काजोलने शेअर केला Selfie

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजोलने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. - Divya Marathi
काजोलने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.
मुंबई: काजोल आणि अजय देवगणने अलीकडेच फॅमिलीसोबत लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय केले. यादरम्यान काजोलने काही हॉलिडे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये काजोल आणि तिची मुलगी न्यासा सेल्फी घेताना दिसत आहे. हा फोटो स्वत:ला न्यासाने क्लिक केला आहे.
लंडनच्या ग्रीनपार्कमध्ये काढला फोटो...
फोटोमध्ये आई-मुलगी दोघीही (काजोल आणि न्यासा) सुंदर दिसत आहेत. त्यामध्ये न्यासाने ब्लू ड्रेस परिधान केला असून काजोलने क्रिम कलरच्या अॅम्ब्राइडरी असलेला कुर्ता परिधान केला आहे. काजोलने मुलीसोबत लंडनच्या ग्रीनपार्क लोकेशनमध्ये काही फोटो कॅप्चर केले आहेत.
न्यासाला आहे स्विमिंगचा छंद...
अजय देवगण आणि काजोल दोन मुलांचे पालक आहेत. मुलगा युग आणि मुलगी न्यासा. 2003मध्ये जन्मलेली न्यासा आता 13 वर्षांची झाली आहे. तिला अभ्याचा छंद आहे. तसेच, न्यासाला स्विमिंगची आवडसुद्धा आहे. ती कधी-कधी अजयसोबत शूटिंग सेटवरसुद्धा दिसते. अजय आणि काजोल 2008मध्ये 'यू मी और हम'चे शूटिंग करत असताना न्यासा त्यांच्यासोबत होती. एकदा काजोलने सांगितले होते, 'न्यासाला जहाल प्लेग्राऊंड वाटायचे. दिवसभर ती इकडून-तिकडे धावायची.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काजोल आणि न्यासाचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...