आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी दिसते वयस्कर तर कुणी आहेत ठेंगणे, हे आहेत बॉलिवूडचे 7 \'ODD कपल्स\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत, ज्यांची जोडी ऑड दिसते. कुठे नव-याची उंची बायकोपेक्षा जरा जास्तच दिसते, तर कुठे नवरा बायकोपेक्षा ठेंगणा दिसतो. तर कुणाची बायको नव-यापेक्षा म्हातारी दिसते, तर कधी नवरा बायकोपेक्षा म्हातारा दिसतो. आता अभिनेत्री ट्युलिप जोशी हिचेच उदाहरण घ्या. 2002 मध्ये यशराज फिल्म्सच्या 'मेरे यार की शादी है' या सिनेमातून ट्युलिपने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. कॅप्टन विनोद नायरसोबत तिचे लग्न झाले. विनोद उंचीत ट्युलिपपेक्षा खूप ठेंगणे आहेत. त्यांच्या लूक्समध्येही खूप फरक आहे. म्हणजेच ट्यूलिप आणि नायरची जोडी ODD वाटते, तशीच काहीशी परिस्थिती बॉलिवूडमध्ये अनेक कपल्सचीसुध्दा आहे.

divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही जोड्यांविषयी सांगत आहे, जाणून घेण्यासाठी स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...