Home »Gossip» Old Photos Of Rakhi Sawant, Public Trolled Her Over Facial Surgery

सर्जरीनंतर इतका बदलला राखी सावंतचा लुक, शेअर केले जुने फोटोज्

दिव्य मराठी वेब टीम | Apr 19, 2017, 18:15 PM IST

मुंबई - सोशल मीडियावर राखी सावंतने एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत राखी स्लीवलेस ड्रेसमध्ये तिच्या मोठ्या बहिणीसोबत दिसून येत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर एकदा पुन्हा राखीची सर्जरी चर्चेत आली आहे. राखीला तिच्या सध्याच्या लुकमुळे नेटकरी ट्रोल करताना दिसून येत आहेत.
राखीने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना सांगितले आहे की, “My childhood pic wth my elder sister nic memories of life can’t believe I was like dis n lots of struggle wt I did hardwork feel like ???? crying”
राखीचा हा फोटो समोर आल्यावर सर्वच जण तिला ट्रोल करत आहेत. सर्वांच्या कमेंटमुळे राखी इतकी अस्वस्थ झाली की तिने कमेंट केले, "I have navar done any surgery never listen to anybody I will never play with my body"
विशेष म्हणजे करण जोहरच्या शो मध्ये राखीने खूप वेळा प्लास्टीक सर्जरी केल्याचे कबूल केले होते.
टॉपलेस फोटोही केला आहे पोस्ट
काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहणाऱ्या राखीने काही दिवसांपूर्वी तिचा एक टॉपलेस फोटो शेअर केला होता. या फोटोवरही लोकांनी फार ट्रोल केले होते.
पुढच्या स्लाईडवर वाचा, काही मजेशीर ट्विट्स

Next Article

Recommended