आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Old Memories: पाहा जितेंद्र, बिग बींसह हे सेलेब्स कुटुंबीयांसोबत कसे घालवायचे निवांत क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजेश खन्ना, जितेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचे परफेक्ट फॅमिली क्लिक्स... - Divya Marathi
राजेश खन्ना, जितेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचे परफेक्ट फॅमिली क्लिक्स...

बॉलिवूड सेलिब्रिटींची अगदी जुन्यातील जुनी छायाचित्रे कधीही आणि कितीही वेळ बघितली तरी सामान्य व्यक्ती बोअर होत नाही. सामान्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचे खास क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून बघणे नेहमीच आवडत असते. आघाडीचे स्टार्स दहा ते पंधरा वर्षांपूर्वी कसे दिसायचे, ते आपल्या कुटुंबीयांसोबत कसा वेळ घालवायचे हे सर्व बघण्याची संधी आपल्याला छायाचित्रांमधूनच भेटत असते. म्हणूनच divyamarathi.com तुम्हाला सेलिब्रिटींच्या एक ते दोन दशकांपूर्वीच्या खास आठवणी छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे.
सोशल मीडियावर आम्हाला अभिनेते जितेंद्र यांची मुले अर्थातच अभिनेता तुषार कपूर आणि टीव्ही-सिनेनिर्माती एकता कपूर यांचे एक खास छायाचित्र मिळाले आहे. या छायाचित्रात या वडील-मुलांची क्यूट केमिस्ट्री बघायला मिळतेय. इतकेच नाही तर 70 ते 80 च्या दशकातील स्टार्सचीही जुनी छायाचित्रे आम्हाला मिळाली आहेत. यामध्ये हे स्टार्स आपल्या मुलांसोबत निवांत क्षण घालवताना दिसतायेत. सेलिब्रिटींच्या या ओल्ड क्लासिक मेमरी बघणे वाचकांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नसणारेय.
चला तर मग पाहुयात सेलिब्रिटींचे परफेक्ट फॅमिली क्लिक्स...
बातम्या आणखी आहेत...