आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये मूंछ तेरे बाप के खेत पर नहीं उगाई है... वाचा ओम पुरींचे अविस्मरणीय Dialogue

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 100 हून अधिक हिंदी सिनेमे आणि 20 हॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला होता. 'अर्ध सत्य' आणि 'आरोहण'  या सिनेमांतील भूमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.  1990 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओम पुरी यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले होते. त्यांनी चहाच्या दुकानात कप धुण्याचेही काम केले होते.  
 
 कॉमेडीचा तडका असो किंवा मारधाडचा मसाला, ओम पुरींनी प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला. मेन स्ट्रीम सिनेमांसोबतच त्यांनी आर्ट सिनेमांमध्येही दर्जेदार अभिनय साकारला. भारदस्त आवाजासाठी ते ओळखले जायचे. सिनेमांतील त्यांचे संवाद खूप गाजले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ओम पुरींच्या गाजलेल्या डायलॉग्सविषयी सांगत आहोत. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, ओम पुरींच्या सिनेमांमधील गाजलेले Dialogue...
बातम्या आणखी आहेत...