आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! विना मेकअप अशा दिसतात बॉलिवूडच्या या अॅक्ट्रेसेस, पाहा बेस्ट #nomakeupselfie!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः विना मेकअप आलिया भट)

गेल्या काही दिवसांपासून #nomakeup selfie इंस्टाग्रामवर ट्रेंडमध्ये आहे. अशात बी टाऊनच्या अभिनेत्रीसुद्धा कशा बरं मागे राहतील. कारण सोशल मीडियावर सर्वाधिक त्याच अॅक्टिव असतात. त्या कमेंटच्या रिप्लायसोबतच आपल्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. काळानुसार या अभिनेत्रींच्या सौंदर्याच्या व्याखेतही बराच बदल घडून आलेला दिसतोय.
एक काळ असा होता, जेव्हा बी टाऊनच्या सौंदर्यवती विना मेकअप कॅमे-यासमोर येणे कटाक्षाने टाळत होत्या. मात्र आजच्या बोल्ड आणि स्टायलिश दिवा अगदी सामान्य तरुणींप्रमाणे कॅमे-यासमोर येतात. अनेक अभिनेत्री आपली विना मेकअपची छायाचित्रेसुद्धा बिनधास्तपणे सोशल मीडियावर शेअर करत असतात.
येथे आम्ही तुम्हाला अशाच 10 अभिनेत्रींची बेस्ट #nomakeupselfie! दाखवत आहोत..