आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG! या 7 नावाजलेल्या सेलिब्रिटींना तुम्ही ओळखू शकता का... वेगळ्याच गेटअपमध्ये आले समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील स्लाईडमध्ये तुम्हाला कळेल, हा अभिनेता आहे तरी कोण... - Divya Marathi
पुढील स्लाईडमध्ये तुम्हाला कळेल, हा अभिनेता आहे तरी कोण...
अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी बराच वेळ घेत असतो. अनेकदा त्या व्यक्तीला आपण पाहिलेले असते, मात्र जर ती व्यक्ती वेगळ्याच गेटअपमध्ये आपल्या समोर येऊन उभी राहिली, तर मग मात्र तिला ओळखण्यात आपली पंचाईत होत असते.
असेच काहीसे बॉलिवूड सेलिब्रिटींविषयीसुद्धा होत असते. सिनेमातील भूमिकेसाठी हे सेलिब्रिटी वेगवेगळे गेटअप घेत असतात. त्या गेटअपमध्ये असलेली व्यक्ती आपल्या परिचयाची आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही.

या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 7 सेलिब्रिटींची छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून ही व्यक्ती कोण आहे, हे तुम्हाला ओळखायचे आहे.

आता वरील छायाचित्रात अगदी सामान्य दिसणारा हा इसम कोण? हा विचार तुमच्या मनात आला असेल ना... म्हातारा दिसणारी व्यक्ती आहे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते. चला तर मग वेळ न दवडता पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, हे आहेत तरी कोण...
बातम्या आणखी आहेत...