आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवर असा असतो ऐश्वर्याचा थाट, पाहा तिचे काही निवडक On-Location Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐश्वर्या राय बच्चनचा अपकमिंग चित्रपट 'ऐ दिल है मुश्किल' सध्या बी-टाउनमध्ये चर्चेचा विषय आहे. ट्रेलर आणि गाण्यांमध्ये ऐश्वर्या आणि रणबीर कपूर यांची केमिस्ट्री जोरदार असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटात ऐश्वर्या आणि रणबीर यांचे काही इंटिमेट सीनही चर्चेत आहेत. करन जोहरच्या या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि फावद खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील.

सेटवर असा असतो थाट..
पडद्यावर प्रत्येक सीन चांगला होण्यासाठी ऐश्वर्या झगडत असते. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तिचे काही खास फोटो तुम्हाला दाखवणार आहोत. हे फोटो तिच्या चित्रपटांच्या सेटवर किंवा एखाद्या फोटोशूटमध्ये घेण्यात आले आहेत. कोरियोग्राफर सरोज खान बरोबरचा हा फोटो ताल चित्रपटाच्या वेळी घेतलेला आहे. तर दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या मेकअप करत असल्याचे दिसते आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ऐश्वर्याचे असेच काही निवडक PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...