आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाहुबली’च्या शूटिंगवेळी असा होता प्रभास, तमन्ना आणि इतर स्टार्सचा अंदाज, बघा PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: दिग्दर्शक एस. एस राजामौलीचा सुपरहिट आणि रेकॉर्ड ब्रेकिंग सिनेमा 'बाहुबली: द बिगिनिंग' या सिनेमाचा सिक्वेल ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या सिनेमाचा फस्ट लूक शनिवारी रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या शूटिंगविषयी अतिशय गुप्तता बाळगण्यात आली आहे. 10 जुलै 2015ला रिलीज झालेल्या 'बाहुबली'मध्ये प्रभास, राणा दुग्गबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटियाने महत्वाची भूमिका साकारली होती. 120 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या फुलऑन एंटरटेन्मेंट सिनेमाने जवळपास 600 कोटींचा गल्ला जमवला होता. असे आहेत पहिल्या भागाचे ऑनलोकेशन फोटोज..

बाहुबली या सिनेमाच्या पहिल्या भागाचे काही Behind-The-Scenes फोटोज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून दाखवत आहोत. या फोटोजमध्ये प्रभास (शिवुडू/बाहुबली), तमन्ना भाटिया (अवंतिका), राणा दग्गुबती (भलाल देव), देवसेना (अनुष्का शेट्टी), सथ्यराज (कट्टपा) सह इतर स्टार्स सिनेमाच्या सेटवर प्रॅक्टिस, स्टंट्स आणि क्वॉलिटी वेळ घालवताना दिसत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बाहुबली'चे Behind-The-Scenes...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...