आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत वन फिल्म वंडर स्टार्स, पहिल्या HIT सिनेमानंतर झाले फ्लॉप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गायत्री जोशी आणि दीया मिर्झा) - Divya Marathi
(गायत्री जोशी आणि दीया मिर्झा)
बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ एक ब्रेकची गरज असते. परंतु येथे अनेक स्टार्स आहेत, जे पहिल्या ब्लॉकब्लस्टर सिनेमा दिल्यानंतर लाइमलाइटपासून कायमचे दूर गेले. या स्टार्समध्ये एक अभिनेत्री आहे, गायत्रई जोशी. गायत्री आज 30वा वाढदिवसा साजरा करत आहे. तिने 'स्वदेस' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान होता. सिनेमा हिट झाला, मात्र गायत्रीचे करिअर पुढे जाऊ शकले नाही. तिची गिणती बॉलिवूडच्या वन फिल्म वंडर स्टार्समध्ये होते.
दीया मिर्झा...
2000मध्ये अशिया-पॅसिफिक इंटरनॅशनल टायटल जिंकल्यानंतर दीया मिर्झाने सिनेमांकडे मोर्चा वळवला. 2001मध्ये तिने आर. माधवनसोबत 'रहना है तेरे दिल मे' सिनेमातून पदार्पण केले. या सिनेमासाठी दीयाने बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेसचे अनेक पुरस्कार मिळाले. सौंदर्यासोबत तिचा अभिनयसुद्धा पसंत केल्या गेला. परंतु ती हे यश टिकवू शकली नाही. या सिनेमानंतर दीयाचे मोजक्या सिनेमांत दिसली, मात्र यश तिच्यापासून दूर राहिले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या वन फिल्म वंडर स्टार्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...