आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन लीक झाले आहेत या 11 बॉलिवूड चित्रपटांचे इंटिमेट सीन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकताच कन्नड चित्रपट दंडुपाल्या 2 चा एक सीन ऑनलाईन लीक झाला होता. त्यात अॅक्ट्रेस संजना गलराणी न्यूड दिसली आहे. आधी हा सून चित्रपटासाठी शूट करण्यात आला होता. पण प्रादेशिक सेंसॉर बोर्डाच्या आक्षेपानंतर तो सीन चित्रपटातून हटवण्यात आला. पण एखाद्या चित्रपटाचे न्यूड सीन ऑनलाइन लीक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी राधिका आप्टे, स्वरा भास्कर आणि नंदना सेन सारख्या अॅक्ट्रेसेसचे न्यूड सीनही ऑनलाईन लीक झालेले आहेत. या पॅकेजमध्ये अशाच काही अॅक्ट्रेसेसबाबत जाणून घेणार आहोत.. 

राधिका आपटे
चित्रपट : पार्च्ड (2016)
चित्रपट 'पार्च्ड'च्या व्हायरल झालेल्या एका सीनमध्ये राधिका आपटे को अॅक्टर आदिल हुसैनबरोबर इंटिमेट होताना दिसली होती. सीनमध्ये राधिका आपटे न्यूड दिसत असून, आदिल हुसैनबरोबर लिपलॉक करताना दिसत आहे. राधिका आप‍टेने चित्रपटात एका गावातील महिलेची भूमिका केली आहे. ती खऱ्या प्रेमाच्या शोधात असते. 'पार्च्‍ड' चित्रपट असीम बजाज यांनी प्रोड्यूस केला असून लीना यादव डायरेक्टर आहेत. 
पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात न्यूड सीन लीक झालेल्या अशाच काही बॉलिवूड चित्रपटांबाबात..