आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only Zarine Khan Is Not, These Celebrities Who Went From Fat To Fab

जरीन खानच नव्हे, हे सेलेब्सही होते गोलमटोल, पूर्वी दिसायचे असे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री जरीन खानने अलीकडेच स्वत:चा एक फोटो सोशल साइटवर पोस्ट केला आहे. त्या ती अतिशय लठ्ठ दिसतेय.
बॉडी शेमिंगवर बोलला जरीन...
या फोटोंच्या माध्यमातून जरीन बॉडी शेमिंगवर बोलली. तिने लिहिले, 'हे जूने फोटो पाहून मी चिंता करत नाही. तसेच इतरांनी काय कमेंट केली याचीही मला पर्वा नाहीये. कारण हे माझे आयुष्य आणि माझे शरीर आहे. म्हणून मी ठरवेल, मला काय करायचे आहे. वजन कमी करण्याचा विचार केला आणि वजन कमी केले. हे सर्व सोपे नव्हते. परंतु जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहत होते, तेव्हा स्वत:मध्ये बदल पाहत होते. तिथूनच मला मेहनत करण्याचा धडा
मिळायचा.'
जरीनच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी बरेच लठ्ठ होते. यामध्ये अर्जुन कपूर, त्याची चुलत बहीण सोनम कपूर यांच्याही नावाचा समावेश आहे. सिल्व्हर स्क्रिनवर या स्टार्सची जादू चालत आहे. याशिवाय परिणीती चोप्रा, जॅकी भगनानी, अध्ययन सुमन ही यंग ब्रिगेडदेखील सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी बरीच लठ्ठ होती. मात्र आता त्यांनी आपले अव्वाच्यासवा वजन कमी केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या स्लिम-ट्रिम झाल्या सेलेब्सविषयी...