आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oopsy; Someone Just Called Aishwarya Rai Bachchan Budhiya!

OMG... म्हातारी झाली ऐश्वर्या राय बच्चन, चाहत्यांना पडला आहे प्रश्न!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीत शूटिंग सेटवर ऐश्वर्या राय बच्चन - Divya Marathi
दिल्लीत शूटिंग सेटवर ऐश्वर्या राय बच्चन
नवी दिल्लीः 'सरबजीत' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या बिझी असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपल्या भूमिकेत एवढी शिरली आहे, की लोक तिला ओळखू शकत नाहीयेत. अलीकडेच एका वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, इंडिया गेट आणि रेड फोर्टवर या सिनेमाचे शूटिंग करणा-या ऐश्वर्याला तेथे जमलेली गर्दी अवाक् होऊन बघत राहिली. ऐश्वर्या म्हातारीच्या गेटअपमध्ये का दिसतेय? असा प्रश्नसुद्धा तेथे जमलेल्या लोकांनी केला.

गर्दीत जमलेल्या लोकांची ही गोष्ट ऐश्वर्यासाठी एखाद्या कॉम्प्लिमेंटपेक्षा कमी नाहीये.
सरबजीतची बहीण दलबीर कौरच्या भूमिकेत ऐश्वर्या अशी काही शिरली आहे, की लोक तिला ओळखू शकत नाहीयेत. अलीकडेच ऐश्वर्याने या सिनेमाचे पोस्टरसुद्धा लाँच केले. दिल्लीपूर्वी वाघा बॉर्डर, गोल्डन टेम्पल आणि अटारी बॉर्डरवर ऐश्वर्याने या सिनेमाचे शूटिंग केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, 'सरबजीत'ची ऑन लोकेशन छायाचित्रे आणि पोस्टर