आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाने सोडली शाहरुखची फिल्म, या 6 फिल्मसुध्दा केल्या आहेत रिजेक्ट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पादुकोणने शाहरुख खानसोबत डायरेक्टर आनंद रायची फिल्म साइन केली होती. या फिल्ममध्ये शाहरुख एका ठेंगण्या मनुष्याचा रोल प्ले करणार होता. तर दीपिकाच्या रोलविषयी कोणतीच माहिती समोर आलेली नव्हती. परंतु सोर्सेसच्या माहितीनुसार दीपिका आता शाहरुखसोबत या फिल्ममध्ये दिसणार नाहीये. तिने फिल्म सोडली आहे. दीपिकाने या कारणामुळे सोडली फिल्म...
 
दीपिकाकडे डेट्स नाही यामुळे तिने आनंद रायची फिल्म सोडलीये. खरेतर जयपुरमध्ये फिल्म सेटवर भंसाळीला मारहाण केलेल्या प्रकरणामुळे 'पद्मावती' ची रिशेड्यूलिंग केली. यानंतर भंसाळी आणि आनंदच्या फिल्मच्या डेट्स क्लॅश होतायेत. अशा वेळी दीपिकाने आनंदची फिल्म सोडली आहे. 'पद्मावती' च्या दूस-या शेड्यूलची शूटिंग सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. फिल्ममध्ये दीपिका राणी पद्मिनीचा रोल प्ले करतेय. तर रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजी आणि शाहिद कपूर राजा रतन सिंहचा रोल प्ले करतोय.

1. दीपिकाने रिजेक्ट केलाय 'सुल्तान'
सलमान खानच्या 'सुल्तान' या फिल्मसाठी सर्वात अगोदर दीपिकाला अप्रोच केले होते. परंतु फिल्मच्या स्क्रिप्टनुसार आपला रोल जाणुन घेतल्यानंतर दीपिकाने हे रिजेक्ट केले. खरेतर दीपिकाला वाटत होते की, फिल्ममध्ये सलमानच्या तुलनेत तिचा रोल खुप कमजोर आहे.
 
दीपिकाने अजून कोणत्या 5 फिल्म रिजेक्ट केल्याय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...