आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धाची मावशी आहे पद्मिनी, तर न्यासा आहे राणीची भाची, असे आहे या सेलेब्सचे नाते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रद्धा कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, न्यासा आणि राणी मुखर्जी - Divya Marathi
श्रद्धा कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, न्यासा आणि राणी मुखर्जी
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 नोव्हेंबर 1965 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. पद्मिनी यांनी बालकलाकाराच्या रुपात अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी ड्रीमगर्ल, साजन बिना सुहागन, जिंदगी, सत्यम शिवम सुंदरम सह अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकाराची व्यक्तिरेखा साकारली. 1981 साली आलेल्या 'जमाने को दिखाना है' या चित्रपटात पद्मिनी पहिल्यांदा लीड अॅक्ट्रेसच्या रुपात झळकल्या. पद्मिनी या अभिनेते शक्ती कपूर यांच्या मेहुणी असून या नात्याने श्रद्धा कपूरच्या त्या मावशी आहेत. पद्मिनी यांची बहिणी शिवांगीचे लग्न शक्ती कपूरसोबत झाले आहे. 
 
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला स्टार्स किड्स आणि त्यांच्या मावशींविषयी सांगत आहोत.
 
न्यासाची मावशी आहे राणी मुखर्जी..
काजोल आणि राणी मुखर्जी या दोघी चुलत बहिणी आहेत. या नात्याने राणी, काजोलची मुलगी न्यासाची मावशी होते. 

पुढे वाचा, बॉलिवूडच्या अशाच आणखी काही नात्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...