आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, खासगी आयुष्यात एक दोन नव्हे तर चार लग्न करणारी 'हिना' आता आहे तरी कुठे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: 1991 साली 'हिना' या सुपरहिट सिनेमाद्वारे एक पाकिस्तानी चेहरा बॉलिवूडमध्ये झळकला होता. या अभिनेत्रीचे नाव होते झेबा अख्तियार. झेबाने रणधीर कपूर दिग्दर्शित 'हिना' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. झेबाचे सोज्वळ रुप प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले. पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी झेबा एकाच सिनेमानंतर मात्र अचानक गायब झाली.

चला जाणून घेऊया झेबाविषयी आणि आता ती कुठे आहे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...