आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसला आला फोन, दिग्दर्शकाने विचारले, \'शारीरिक संबंध ठेवशील का?\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे ही आपल्या आगामी 'पार्च्ड' या सिनेमामुळे सध्या बरीच चर्चेत आहे. या सिनेमातील बोल्ड सीनमुळे तिच्या नावाची चर्चा रंगतेय. राधिका बोल्ड सीन देण्यात मागे हटत नाही. फक्त तशी कथेची मागणी असायला हवी. ‘पार्च्ड’मधील दृश्य ही कथेची मागणी असल्याचे राधिकाने म्हटले होते. पण आता आपण बोलत आहोत ते कास्टिंग काउचबाबत. राधिकालासुद्धा कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे. एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितले.
काय म्हणाली राधिका, वाचा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...