आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Life ऐवजी करिअरवर लक्ष दे.. यामी गौतमला पॅरेंट्सची वॉर्निंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुलकितसह यामी गौतम, इन्सेटमध्ये यामीची आई अंजली. - Divya Marathi
पुलकितसह यामी गौतम, इन्सेटमध्ये यामीची आई अंजली.
मुंबई - यामी गौतम आणि पुलकित सम्राट यांच्यात जवळीक वाढल्याच्या बातम्या मीडियात चर्चेत असतात. सलमानची मानलेली बहीण श्वेताने यामीवर तिचे घर फोडल्याचा आरोप केला होता. पण या आरोपांमुळे यामीचे पॅरेंट्स टेन्शनमध्ये आहेत. अशा प्रकारच्या नकारात्मक बातम्यांने यामीच्या करिअरवर परिणाम होईल असे त्यांना वाटत आहे. एका फेमस बेवसाइटच्या रिपोर्टनुसार यामीने लव्ह लाइफऐवजी करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या पॅरेंट्सना वाटते आहे.

टी-सीरिजने रद्द केली यामी-पुलकितबरोबरची डील..
'सनम रे' चित्रपटातील यामी-पुलकितची यशस्वी जोडी 'जुनूनियत' मध्ये मात्र अपयशी ठरत आहे. त्यामुळे टी-सीरिजने दोघांबरोबरची डिल रद्द केली आहे. त्यांच्याबरोबर तीन चित्रपट करण्याचा व्हेंचर कॅन्सल केला आहे. त्यामुळेच यामीने लव्ह लाइफ ऐवजी करियरवर फोकस करावे असे तिच्या आई वडिलांना वाटत आहे. पण यामी तिचे प्रेम आणि पॅरेंट्सचा सल्ला यात कशाची निवड करणार हे लवकरच लक्षात येणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, यामी आणि पुलकित यांचे काही photos..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...