आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकीनी सीनमुळे चर्चेत आली होती परेश रावलची पत्नी, आता दिव्यांग मुलांना देते अभिनयाचे धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परेश रावल सध्या अरुंधती रॉयवर केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आहेत. काश्मीरमधील दगडफेक करणाऱ्या लोकांना आर्मीच्या जीपसमोर बांधण्याऐवजी अरुंधती रॉयला त्याजागी बांधले पाहिजे असे ट्वीट परेश रावल यांनी केले आहे. परेश रावलच नाही त्यांची पत्नी स्वरुप संपतही 1984 साली आलेल्या 'करिश्मा' चित्रपटात दिल्या गेलेल्या बिकीनी सीन्समुळे चर्चेत होती. मिस इंडिया आहे परेश रावलीच पत्नी..
 
1979 साली परेश राव यांची पत्नी स्वरुप संपतने 'मिस इंडिया' हा किताब जिंकला होता. याच वर्षी तिने मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. स्वरुप यांनी 'ये जो है जिंदगी' या मालिकेतही काम केले. त्यांची ही भूमिका फार हिट झाली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, परेश रावलची पत्नी स्वरुप संपतचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...