आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणीतीने या अभिनेत्याला केले ट्रोल, पाहा मजेदार व्हिडिओ..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परिणीती चोप्रा आणि अजय देवगण सध्या आगामी चित्रपट 'गोलमाल 4' च्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. शूटींगमधून निवांत क्षणी चित्रपटातील सर्व कलाकार 'ये रास्ते है प्यार के' हा अजय देवगणचा चित्रपट पाहत होती. यादरम्यान अजय देवगणला ओशाळल्यासारखे होत होते. 
 
यावेळी परिणीती चोप्राने एक व्हिडिओ बनविला आणि अजय देवगणचे हावभाव त्यात टिपले..या व्हिडिओला परिणीतीने Hahahah @golmaalmovie team is watch Yeh Raaste Hain Pyaar Ke. @ajaydevgn is feeling shy I think!!! असे कॅप्शन दिले आहे. 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...