मुंबई - 'बिग बॉस-11' ची कंटेस्टंट बनलेली 20 वर्षांची ज्योती कुमारी हिने नुकतेच स्मोकिंग रूममध्ये जात सर्वांनाच धक्का दिला. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमधील टेलिकास्ट न जालेल्या अनसीन मुमेंटचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात ज्योती भाभीजी म्हणजेच शिल्पा शिंदे आणि अर्शी खानबरोबर स्मोकिंग रूममध्ये सिगारेट हातात कपडून असल्याचे पाहायला मिळाले. बिहारची ज्योती ही गरीब कुटुंबातील आहे, तिचे वडील शिपाई (प्यून) आहेत.
कुटुंबीयांनी सुरू केले गॉसिप..
- ज्योतीचे स्मोकिंग रूममध्ये जाणे सर्व हाऊसमेट्ससाठी चर्चेचा विषय बनले.
- ज्यावेळी ज्योती स्मोकिंग रूममध्ये गेली तेव्हा सर्व कंटेस्टंट बाहेर गार्डन एरियामध्ये बसले होते.
- त्यावेळी सर्व सदस्यांना ज्योतीचे असे वागणे पाहून धक्का बसला. त्यानंतर सगळे तिच्याशी चर्चा करत राहिले.
प्रियांकने ज्योतीची बाजू घेतल्याने हिना शॉक्ड..
- हाऊसमेट्समध्ये बसलेल्या प्रियांकने ज्योतीची बाजू घेतली.
- प्रियांक म्हणाले, आपण सगळे ज्योतीच्या स्मोकिंगने परेशान का आहोत.
- हिना मात्र ज्योती स्मोकिंग रूममध्ये गेल्याने शॉक्ड होती.
- तिचे म्हणणे होते, ज्योती फारच स्ट्रेंज आहे. तिने एका मित्राला आय लव्ह यू म्हणायला नकार दिला, पण तिला स्मोकिंगची काहीही अडचण नाही.
- शोच्या एका एपिसोडमध्ये आकाश ददलानीने तिला फ्लर्ट करत I Love You म्हटले होते, पण ज्योतीने त्याला भाऊ बनवले.
टॉपर आहे ज्योती..
- ज्योती अभ्यासात फार हुशार आहे. तिने 10वी आणि 12 वी मध्ये वर्गात टॉप केले आहे.
- त्यानंतर तिने दिल्लीत हंसराज कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. याठिकाणी ती इतिहास विषय घेऊन ग्रॅज्युएशन करत आहे. ज्योतीला आयएएस बनायचे आहे.
लहानपणापासून बनायचे होते अॅक्ट्रेस..
- ज्योतीच्या स्वप्नांचा विचार करता तिला लहानपणापासून अॅक्ट्रेस बनायचे होते.
- बिग बॉसच्या स्टेजवर ज्योतीने याचा खुलासा केला होता.
- ज्योतीची फेव्हरेट अॅक्ट्रेस ऐश्वर्या राय आहे तिला ऐश्वर्याचे डोळे खूप आवडतात.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, पॉकेटमनीसाठी काय करते ज्योती कुमारी...