आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अराध्याला वेळ दिल्याने बिग बींवर रागावला होता 'शौनक' जाणून घ्या सेलेब्सचे प्राणीप्रेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्याला आपण सर्वकाही सांगितल्यानंतरही त्याला कधी कधी काही भावना कळत नाहीत. मात्र प्राणी आपले असे मित्र असतात की आपण त्यांना काही सांगितले नाही तरीही त्यांना सर्वकाही समजत असते. बॉलिवूड सेलिब्रिटीही त्यांच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करत असतात. सलमान खान, बिग बी अशा अनेकांना आपण अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या पाळीव प्राण्यांशी खेळताना पाहत असतो. नुकताच जगभराल वर्ल्ड अॅनिमल डे साजार करण्यात आला. या निमित्ताने आपण बॉलिवूडचे काही खास सेलेब्स आणि त्यांच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांबाबत जाणून घेणार आहोत. 
 
अमिताभ बच्चन 
बिग बीं आणि त्यांचा कुत्रा शौनक यांच्याबाबतही अनेकांना माहिती आहे. बिग बी अनेकदा शौनकबरोबर वेळ घालवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे या दोघांचे एकमेकांवर एवढे प्रेम आहे की, अराध्याच्या जन्मानंतर बिग बी जेव्हा शौनक ऐवजी अराध्याला अधिक वेळ देत होते, तेव्हा शौनकला ते आवडत नव्हते. गार्डनमध्ये बिग बी अनेकदा शौनकबरोबर खेळताना दिसतात. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडच्या इतर सेलेब्सच्या पेट्सबाबत...

 
बातम्या आणखी आहेत...