आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा: हे आहे जगातील दुसरे सर्वात सुंदर ऑफिस, गुगल-फेसबुकलाही टाकले मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फँटम फिल्म्स - Divya Marathi
फँटम फिल्म्स
मुंबई- मीडिया रिपोर्ट्सनुसार अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाणी आणि मधु मंतेना यांची प्रॉडक्शन कंपनी 'फँटम फिल्म्स'च्या ऑफिसला जगातील दुसरे सर्वात सुंदर आणि चांगले ऑफिस असल्याचा दर्जा मिळाला आहे. सौंदर्याच्या बाबतीत या ऑफिसने गुगल, फेसबुक आणि लिंक्डइनसारख्या नावाजलेल्या कंपन्यांना मागे टाकले आहे. एका ऑनलाइन सर्व्हेनंतर ही माहिती समोर आली आहे.
इंफ्रास्ट्रक्चर आणि डिझाइनच्या बेसवर दिला रँक...
सर्व्हे सर्व ऑफिसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिझाइनल लक्षात ठेऊन करण्यात आला आहे. भारतून या यादीत केवळ फँटम फिल्म्सला सामील करण्यात आले आहे.
कधीकाळी येथे होती प्राथमिक शाळा...
आज या ठिकाणी फँटम फिल्म्सचे ऑफिस आहे. कधीकाळी येथे प्राथमिक शाळा होती. नंतर संपूर्ण इमारतीला री-डिझाइन केले. ऋचा बहलने याचे डिझाइनिंग केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फँटम फिल्म्सच्या ऑफिसची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...