आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेग्नेंसीचा काळ असा एन्जॉय करतेय करीना, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या प्रेगेन्सींचा काळ एन्जॉय करतेय. कूल आणि स्टायलिश आउटफिट्समध्ये कधी ती अॅड शूट करतेय तर कधी स्टुडिओबाहेर दिसतेय. शुक्रवारी करीनाची भेट नेहा धुपियासोबत झाली. यावेळी दोघीही भरपूर धमाल करताना दिसल्या. नेहाने ट्विटरवर बेबोसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला. कॅप्शनमध्ये लिहिले, "#bodice loving n mad conversations with this amazing woman. This was too much fun #Bebo, we missed u @karanjohar" या व्हिडिओत नेहा उड्या मारताना तर करीना तिच्यावर हसताना दिसतेय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, फोटोज आणि व्हिडिओमध्ये करीना-नेहाची स्पेशल बाँडिंग...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...