आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोकड्या कपड्यांमुळे वाढले आलियाचे टेन्शन, असे वारंवार झाले फॅशन ब्लंडर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: आलिया भट स्टारर 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या सिनेमात आलिया देसी लूकमध्ये दिसतेय. रील लाईफमध्ये ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकसाठी आलिया प्रसिद्ध आहे. पण पार्टी आणि इव्हेंटमध्ये ती असे काही कपडे परिधान करते, की त्यामुळे तिचे वारंवार फॅशन ब्लंडर होताना दिसते. कधी तोकड्या कपड्यांनी आलियाचे टेन्शन वाढले तर कधी लाँग गाऊन सांभाळताना तिची चांगलीच दमछाक उडताना दिसली. 

आलिया कशी झाली फॅशन ब्लंडर्सची शिकार, फोटोजमधून बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...