आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Before And After Visual Effects Of Bollywood Films

VFXची कमाल, असे शूट होतात सलमान, शाहरुखसह स्टार्सच्या सिनेमांचे Scenes

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('किक'च्या एका सीनमध्ये सलमान खान)
मुंबई- हॉलिवूड सिनेमांमधील देखावा, आता बॉलिवूड सिनेमांच्या सीनमध्येसुध्दा क्लिअॅरिटी टाकण्यासाठी वीएफएक्सचा वापर केला जातो. वीएफएक्स मूव्हीजमध्ये जिवंतपणा आणण्याचे काम करते आणि सीन्सना आय-कॅचिंग आणि आकर्षक बनवण्याचासुध्दा प्रयत्न करतात. अनेकदा वीएफएक्स वापरुन सिनेमे किंवा टीव्हीमध्ये दाखवलेले सीन इतके स्पष्ट असतात, की बघणा-यांना सर्वकाही आपल्या समोरच घडत आहे असे वाटते.
2014मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'किक' सिनेमाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. सिनेमात सलमानने जबरदस्त अॅक्शन आणि स्ट्ंट्स दाखवले होते. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा 2014चा सुहरहिट सिनेमा ठरला होता. तसेच थिएटरमध्ये प्रेक्षक सलमानच्या प्रत्येक स्टंट्सवर टाळ्या वाजवत होते. परंतु सिनेमातील एका सीनने सर्वाधिक चर्चा एकवटली होती. हा स्टंट रेल्वे समोरून येत असताना सलमान सायकल सोडून रेल्वे ट्रॅक ओलाडतो. रुपेरी पडद्यावर हा सीन खूपच रोमांचक वाटत होता. परंतु यामागील सत्यता काय आहे, हे अद्याप कुणालाच ठाऊक नाहीये. हा सीन वीएफएक्स मार्फत बनवण्यात आला होता.
वरील छायाचित्रात तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, की व्हिज्युअल इफेक्ट्सव्दारे कसे सलमान खानचे स्टंट्स सीन्सला आई-कॅचिंग बनवून प्रेक्षकांसमोर दाखवले आहे.
divyamarathi.com तुम्हाला आज बॉलिवूडचे असेच काही सीन्स दाखवत आहे, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे Before आणि After Effects Photos...