आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी ले ले रे... पाहा Selfieसाठी किती क्रेझी आहे \'दबंग खान\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आजकाल सेल्फीची क्रेझ लोकांच्या डोक्यावर चढली आहे. या लिस्टमध्ये 'दबंग खान' अर्थातच बॉलिवूड सलमान खानसुध्दा सामील आहे. सलमान जरी आपल्या कामात व्यस्त दिसत असला तरी तो जसा वेळ मिळेल तसे सेल्फी घेत असतो. सलमानने आजपर्यंत अनेक स्टार्ससोबत सेल्फी घेतले आहेत, मात्र तो कधीच स्वत:चे सेल्फी सोशल साइट्सवर पोस्ट करत नाही. परंतु त्याच्यासोबत काढलेल्या व्यक्तींनी किंवा स्टार्सनी सलमानचे सेल्फी पोस्ट केले आहेत.
विशेष म्हणजे, सलमानने या सेल्फीच्या क्रेझवर 'चल बेटा सेल्फी ले ले रे' गाणेसुध्दा चित्रीत केले आहेत. त्याचे हे गाणे 'बजरंगी भाईजान' या आगामी सिनेमात चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याला मोठा प्रतिसाद चाहत्यांकडून मिळाला आहे. आज आम्ही तुम्हाला सलमानचे असे काही सेल्फी दाखवणार आहोत, जे क्वचितच कुणी पाहिले असतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेल्फीसाठी किती क्रेझी आहे सलमान...