आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: मेकअप करताना असा असतो सनीचा अंदाज, बघा बी टाऊन अॅक्ट्रेसेसचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
 
मुंबई - फॅन्स नेहमी बॉलिवूड स्टार्सचे ब्युटी सिक्रेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जेव्हा आपण एखाद्या पब्लिक इव्हेंटमध्ये किंवा चित्रपटात यांना पाहतो तेव्हा त्यांचा मेकअप, ड्रेसिंगपासून ते हेअरस्टाइलपर्यँत सर्वकाही अगदी परफेक्ट असते. स्टार्सचे मेकअप आर्टिस्ट, डिझायनर्स आणि स्टायलिस्ट याबाबत अधिक काळजी घेत असतात की त्यांचा अपिअरन्स 100 टक्के कसा राहील. हा परफेक्ट लूक मिळवण्यासाठी त्यांना तासनतास मेकअप रूममध्ये घालवावे लागत असतात. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींचे मेकअप करतानाचे काही फोटो दाखवणार आहोत.
 
अभिनेत्रींचे मेकअप रूममधील फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...