आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख, सलमान, करिश्मासह हे आहेत बॉलिवूडचे Chain Smokers

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडून, शाहरुख खान, डावीकडे करिश्मा तन्ना, सलमान खान)
मुंबई- अलीकडेच बातमी आली, की अभिनेता अर्शद वारसीने घरात स्मोकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 'जॉली एलएलबी' फेम अभिनेता अर्शद नवीन घरत शिफ्ट झाला आहे. नवीन घरात एंट्री घेताना त्याने आपल्या खासगी आयुष्यात अनेक बदल केले आहेत. त्याची सुरुवात त्याने घराला स्मोक-फ्री करून केली आहे. त्याने घरात स्मोक करण्याचा निर्णय घेतल्याने त्याची पत्नी मारिया आणि मुले आनंदी आहेत. अर्शदला आशा आहे, की त्याचे स्मोकिंगचे व्यसनसुध्दा लवकरच सुटणार आहे.
स्टार्स फिटनेस आणि सौंदर्या कायम ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात. हेल्दी डायटपासून व्यायामपर्यंत सर्वकाही करतात. तरीदेखील त्यांच्या काही सवयींपासून त्यांना मुक्ती मिळत नाही. अशाच एका सवयींपैकी एक म्हणजे, 'स्मोकिंग'.
बी-टाऊनने अनेक स्टार्स सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करताना स्पॉट झाले आहेत. या यादीत शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूरसह शर्मिला टागोर आणि मनीषा कोयरालासुध्दा सामील आहेत. बिग बॉस फेम करिश्मा तन्नासुध्दा सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करताना स्पॉट झालेली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिअल लाइफमध्ये स्मोकिंग करताना स्पॉट झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...