आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अबराम, वियान, इकरासह हे आहेत बॉलीवुड स्टार्सचे CUTE KIDS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खान, अबराम खान, आर्यन खान, सुहाना खान गौरी खान)
मुंबई- अलीकडेच आयपीएल सामन्यादरम्यान शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान क्रिकेट ग्राऊंडमध्ये फिरताना दिसला होता. सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. पांढरा टी-शर्ट आणि काळी पँट परिधान मैदानावर पोहोचलेल्या अबरामची छायाचित्रे इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सामन्यादरम्यान शाहरुख तीनही मुले सुहाना, आर्यन आणि अबरामसोबत उपस्थित होता. यावेळी एसआरकेने संपूर्ण कुटुंबीयांसोबत सामन्याचा आनंद घेतला.
तसे पाहते, बॉलिवूड स्टार्सचे मुलेसुध्दा सेलिब्रिटींच्या यादीत सामील होतात. प्रत्येकाला या स्टारकिड्सची एक झलक पाहण्याची इच्छा असते. ते कुठेही जावो, कॅमेरा त्यांच्या मागे असतोच. ग्लॅमरस कलाकारांच्या क्यूट मुलांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सूकता सर्वांनाच असते. divyamarathi.com आज तुम्हाला कलाकारांचे क्यूट किड्स दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेलिब्रिटींच्या मुलांची Cute Photos...