(दीपिका पदुकोण)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गुरुवारी (7 मे) दुपारी मुंबईच्या सिध्दीविनायक मंदिरात स्पॉट झाली. दीपिका येथे 'पिकू' सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करायला आली होती. यादरम्यान दीपिका क्रिम कलरच्या लाँग लेंथ कुर्ता आणि प्लाजोमध्ये पोहोचली होती.
सुजीत सरकार दिग्दर्शित 'पिकू' हा सिनेमा वडील-मुलीच्या अनोख्या नात्यावर आधारित आहे.
सिनेमात दीपिकाशिवाय इरफान खान,
अमिताभ बच्चन यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिध्दीविनायक मंदिरात पोहोचलेल्या दीपिकाचे PHOTOS...