आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: श्रध्दा \'चिरकुट\' तर सोनम \'जिराफ\', असे आहे Starsचे Nicknames

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- श्रध्दा कपूर)
मुंबई: बालपणी प्रत्येक व्यक्तीली एक निकनेम असते. त्या निकनेमने घरातील सदस्य आपल्याला नेहमी हाक मारतात. बालपणीचे हे निकनेम घरातील सदस्यांसाठी तसेच राहते. मात्र आपण मोठे होऊ लागलो, की आपल्याला आपले निकनेम नकोसे वाटते. कारण प्रत्येकाचे निकनेम त्याच्या सवयी, राहणीमान आणि इतर गोष्टींवरून ठेवण्यात आलेले असते.

असेच थोडे फनी निकनेम आपल्या जवळच्या व्यक्तींकडून आणि घरातील सदस्यांकडून निकनेम ऐकायला मिळतात. सामान्यांचेच नव्हे बॉलिवूड स्टार्सचेसुध्दा असेच रंजक निकनेम आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांचे निकनेम ऐकून तुम्हाला हसू फुटेल.
'आशिकी 2'मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्रध्दा कपूरचे निकनेम 'चिरकूट' आहे. तसेच सोनम कपूरला प्रेमाने 'जिराफ' म्हणून संबोधले जाते. divyamarathi.com आज तुम्हाला कलाकारांचे निकनेम सांगत आहे. यातील अनेकांचे hilarious nicknames आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूड स्टार्सचे काही हटके निकनेम्स...