आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Meet Billionaire Rahul Sharma; Asin’s Would be Husband! More Details Revealed

PHOTOS : भेटा अब्जाधीश राहुल शर्माला, 'गजनी' फेम असीनचा आहे भावी नवरा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः राहुल शर्मा, इनसेटमध्ये अभिनेत्री असीन - Divya Marathi
फोटोः राहुल शर्मा, इनसेटमध्ये अभिनेत्री असीन
प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमांतून झळकलेली, अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली प्रसिद्ध अभिनेत्री असीन अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी मल्याळम भाषेतील सिनेमाद्वारे तिने आपल्या सिने कारकीर्दीचा प्रारंभ केला. केरळच्या यूथ आयकॉनची मानकरी ठरलेल्या असीननने हिंदी आणि तामिळ अशा दोन्ही भाषांतील सिनेमांत काम केल्यानंतर आता ती विवाह करण्याच्या विचार करत आहे. त्यासाठी ती चित्रपटसृष्टीला सोडचिठ्ठी देणार असल्याचे समजते.
पुढे वाचा, अब्जाधीश आहे असीनचा भावी पती...