आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमी जॅक्सनपासून दीपिका, ऐशपर्यंत पाहा अॅक्ट्रेसेसच्या मेकअप रूममधील नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अॅमी जॅक्सन यांचा फ्रिकी अली हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. सोहेल खानने दिग्दर्शन केलेल्या या लो बजेट चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2.55 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात नवाजुद्दीन अॅमी जॅक्सनबरोबर रोमान्स करत असल्याचे पाहायला मिळते. ब्रिटिश अॅक्ट्रेस एमी जॅक्सन सध्या चित्रपटांबरोबरच उपेन पटेल बरोबर असलेल्या रिलेशनशिपवरून चर्चेत आहे.

सोशल मीडियावर शेअर करते बोल्ड PHOTOS
2012 मध्ये आलेल्या 'एक दीवाना था' चित्रपटातून पदार्पण करणारी अॅमी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. काही दिवसांपूर्वी तिने बेडवर झोपलेला न्यूड फोटो पोस्ट करत चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. बोल्ड फोटोशूट, एक्झॉटिक व्हॅकेशन आणि प्रमोशनचे फोटो ती नेहमी इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते. शनिवारी तिने मेकअप रूमचा एक खास ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला, त्यात ती मेकअर आर्टिस्टबरोबर दिसते आहे.

अॅमी जॅक्सनशिवाय दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय, करिना कपूर, प्रियंका चोप्रा यांच्यासह इतर अॅक्ट्रेसेसच्या मेकअप रूममधील नजारा पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद
बातम्या आणखी आहेत...