आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून ते अनुष्कापर्यंत, पाहा 16 बॉलिवूड स्टार्सच्या Look-Alikesचे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आणि त्याच्यासारखा हुबेहुब दिसणारा नजीम खान - Divya Marathi
सलमान खान आणि त्याच्यासारखा हुबेहुब दिसणारा नजीम खान

मुंबई- अलीकडेच रिलीज झालेला शाहरुख खान स्टारर 'फॅन' हा सिनेमा एक सुपरस्टार आणि हुबेहुब त्याचासारख्या दिसणा-या फॅनवर आधारित आहे. केवळ पडद्यावरच नव्हे तर वास्तविक जीवनातसुद्धा असे काही फॅन्स आहेत, जे हुबेहुब बॉलिवूड स्टार्सप्रमाणे दिसतात. आता सलमान खानचेच उदाहरण घ्या. त्याच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमात नजीम खान हा चेहरा झळकला होता. नजीम आणि सलमान यांच्या चेह-यात बरेच साधर्म्य आढळते. नजीम सलमानचा Look-alike दिसतो. नवी दिल्लीचा रहिवाशी असलेल्या नजीमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता, तुम्हाला अशी अनेक छायाचित्रे दिसतील जी बघून तुम्ही नक्कीच संभ्रमात पडला की ती नेमकी सलमानची छायाचित्रे आहेत की नजीमची.

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या Look-alike विषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...