आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुच्या नशेत टल्ली झाल्यानंतर असे दिसतात सलमान, सोनमसह बी टाऊनचे हे स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड असो वा स्मॉल स्क्रिन इंडस्ट्री, येथील सेलिब्रिटी पार्टीत धमालमस्ती करण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीत. अनेकदा या पेज थ्री पार्टीजमध्ये सेलिब्रिटींचे असे रुप पाहायला मिळते, जे इतरवेळी कधीही दिसत नाही. रिअल लाइफमध्ये ड्रिंक केल्यानंतर सेलिब्रिटी कसे दिसतात, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? नेहमी फ्रेश दिसणारे हे स्टार जेव्हा दारुच्या नशेत झिंगतात, तेव्हा त्यांचे चेह-यावरील हावभाव खूप विचित्र दिसू लागतात. दारुच्या नशेत टल्ली झाल्यानंतर तर या सेलिब्रिटींना आजुबाजुला काय घडतंय याचा जणू विसरच पडतो.
ड्रिंक केल्यानंतर हे स्टार्स रिअल लाइफमध्ये कसे दिसतात, हे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...