आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत धुंद झाल्यानंतर असे दिसतात सलमान, करीना आणि इतर बॉलिवूड स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः आनंद असो वा दुःख बॉलिवूडमध्ये ते साजरे करण्याचा कल दिसून येतो. मग ती सिनेमाची सक्सेस पार्टी असो किंवा एखाद्याटा वाढदिवस हे सेलिब्रिटी दारु पिण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाही. पण कधी तुम्ही हे सेलिब्रिटी दारु प्यायल्यानंतर कसे दिसतात, हे पाहिले आहे का? या पेज थ्री पार्टीजमध्ये सेलिब्रिटींचे असे रुप पाहायला मिळते, जे इतरवेळी कधीही दिसत नाही. नेहमी फ्रेश दिसणा-या या स्टार्सवर जेव्हा दारुच्या नशेची धुंदी चढते, तेव्हा त्यांचे अतिशय वेगळेच रुम समोर येते. 

ड्रिंक केल्यानंतर कसे दिसतात शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रासह बी टाऊनचे फेमस सेलिब्रिटी बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
 
बातम्या आणखी आहेत...