आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस फ्रीक आहे 'बिग बॉस'ची ही Ex-कंटेस्टंट, BF बरोबर करते Hot Yoga

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्यॉयफ्रेंड संग्राम सिंग बरोबर पायल रोहतागी. - Divya Marathi
ब्यॉयफ्रेंड संग्राम सिंग बरोबर पायल रोहतागी.
मुंबई - 'बिग बॉस 2' पासून चर्चेत असलेली अॅक्ट्रेस पायल रोहतागीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नजर टाकली तर ती फिटनेस फ्रीक असल्याचे लक्षात येईल. रोज ती सोशल मीडियावर योगाच्या वेगवेगळ्या आसनांचे फोटो शेअर करत असते. पायल तिचा बॉयफ्रेंड आणि रेसलर संग्राम सिंगबरोबर हॉट योगाचे व्हिडीओही शेअर करत असते.

'बिग बॉस'मधून झाली पॉप्युलर..
पायल '36 चायना टाउन', 'हे बेबी', 'फिर जिंदगी' अशा चित्रपटातून तसेच 'सर्व्हाइवर इंडिया', 'नच बलिए 7' सारख्या टिव्ही रियालिटी शोमध्ये सहभागी झालेली आहे. ती 'बिग बॉस2' शी संलग्न झाल्यानंतर लाइमलाइटमध्ये आली होती. शोमध्ये संभावना सेठबरोबर तिची जोरदार लढाई झाली होती. तसेच राहुल महाजनबरोबरच्या तिच्या रिलेशनशिपनेही ती चांगलीच चर्चेत आली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फिटनेस फ्रीक पायल रोहतागीचे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...