आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 18व्या वर्षी झाले होते लग्न, नव-याविनाच 3 मुलांचा सांभाळ करतेय \'बेबी डॉल\'ची सिंगर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बेबी डॉल' या गाजलेल्या गाण्याची गायिका कणिका कपूरने पुन्हा एकदा सनी लिओनसोबत कमबॅक केले आहे. 'बेईमान लव' या सिनेमातील 'हग मी' हे पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणे कणिका कपूरच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. यापूर्वी कणिकाने 'बेबो डॉल' आणि 'सुपर गर्ल फ्रॉम चाइन' ही गाजलेली गाणी तिने गायली आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही गाणी सनी लिओनवर शूट झाली आहे. कणिका विवाहित असून तीन मुलांची आई असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. ती एक सिंगल मदर आहे. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कणिकाचे लग्न NRI बिझनेसमॅन राज चंडोकसोबत झाले होते. मात्र 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिन्ही मुलांची कस्टडी कणिकाकडे असून आपल्या मुलांसोबत ती कॉलिटी टाइम स्पेंड करताना छायाचित्रांमध्ये दिसते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा कणिका आणि तिच्या मुलांची ही खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...