आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे कतरिनाचा फिटनेस ट्रेनर, PHOTOSमध्ये दिसली दोघांची मैत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फिटनेस ट्रेनर CUM फ्रेंड रेजा कतानीसोबत कतरिना कैफ)
मुंबई- कतरिना कैफची गणती बॉलिवूडच्या सर्वात फिटनेस अभिनेत्रींमध्ये होते. मात्र याचे श्रेय तिच्या फिटनेस ट्रेनर रेजा कतानीला जाते. कथितरित्या कतरिनाचा लूक तेव्हपेक्षा आता आकर्षक झाला आहे. कतरिनावर रजाच्या ट्रेनिंगचा प्रभाव 'धूम-3' आणि 'एक था टायगर'सारख्या सिनेमांमध्ये दिसला. दोन्ही सिनेमांमध्ये कॅटने केलेले अॅक्शन सीन्समधील तिची उर्जा आणि फिट बॉडीची झलक सर्वांना पाहायला मिळाली.
काही इंस्टाग्राम फोटो पाहन याचा अंदाजासुध्दा लागतो, की रेजा कॅटचा केवळ ट्रेनर नसून एक चांगला फ्रेंडदेखील आहे. फोटोंमध्ये असेही दिसून येते, की कतरिना कधीच कोणत्या स्टारसोबत इतकी कम्फर्ट दिसत नाही, जेवढी ती रेजासोबत दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रेजासोबत कतरिनाचे काही फोटो....हे फोटो इंस्टाग्रामवरून घेण्यात आली आहेत...