आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इटलीमध्ये एक्झॉटिक व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही Actress, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणारी लीसा हेडन. - Divya Marathi
इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणारी लीसा हेडन.
मुंबई - हाऊसफुल थ्रीमध्ये झळकलेली अभिनेत्री लीसा हेडन सध्या इटलीमध्ये हॉलीडे एन्जॉय करत आहे. तिच्या या एक्झॉटिक व्हॅकेशनमधील काही फोटो लीसाने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. लीसा यामध्ये बिकिनी परिधान केलेली दिसते. यापूर्वी लीसाचे बॉयफ्रेंडबरोबर ग्रीसमध्ये व्हॅकेशन शेअर करतानाचे फोटो समोर आले होते.
नर्गिस आणि नताशाही गेली होती ग्रीसला
काही दिवसांपूर्वीच 'हाउसफुल-3' चीच एक दुसरी एक हिरोइन नर्गिस फाकरीही ग्रीसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत होती. तसेच एक्स बिग बॉस कंटेस्टेंट नताशा स्टॉनकोव्हीकही ग्रीसमध्ये एन्जॉक करताना दिसली होती. लीसाने 2010 मध्ये आलेल्या 'आयेशा' चित्रपटातून लीसाने डेब्यू केला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लीसाने इटली आणि ग्रीसमध्ये एन्जॉय केलेल्या व्हॅकेशनचे Photos..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...