आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागिण झाली 31 वर्षांची, पाहा सोशल मीडियावरील तिचा Glamours Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिव्हीवरील नागिण म्हणजेच मौनी रॉय हिने नुकताच 31 वा वाढदिवस साजरा केला. सुरुवातीला देवो के देव महादेव आणि त्यानंतर नागिण या मालिकांमधून मौनी रॉयन चाहत्यांना भेटली आहे. तिच्या नागिण मालिकेचा दुसरा सीझनही लवकरच सुरू होत आहे. त्यामध्येही ती झळकतेय. टिव्ही वर अशा भूमिकांनी प्रसिद्ध झालेली मौनी, तिच्या रियल लाइफमध्ये मात्र मस्तीखोर आणि बिनधास्त आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून आपल्याला याचा अंदाज येतो. अनेकदा विविध फोटोशूटनेही ती चर्चेत असते. तिचे सोशल मीडियातील काही Looks आपण आज पाहणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मौनी रॉयचे विविध LOOK मधील PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...