आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत रणबीर कपूरचे भावोजी, फॅमिलीसोब असे घालवतात निवांत क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने नुकतीच वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या या लाडक्या लेकाना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. मात्र त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी त्याची बहीण रिद्धीमा कपूर सहानी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. रिद्धीमाने फॅशन आणि ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स केला आहे. आता तिचे 'R' या नावाने ज्वेलरी ब्रॅण्ड आहे. बिझनेसमनसोबत झाले लग्न..

सिनेमांपासून दूर राहणा-या रिद्धीमाने तिचा क्लासमेट आणि बिझनेसमन भरत साहनीसोबत लग्न केले. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर 25 जानेवारी 2006 रोजी धुमधडाक्यात रिद्धीमा आणि भरत यांचे लग्न झाले. 2011 मध्ये त्यांची मुलगी समाराचा जन्म झाला. भरत बिझनेसमन असून त्यांची वेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची गारमेंट कंपनी आहे. या कंपनीचे ते डायरेक्टर आहेत. भरत सोशल मीडियावर अॅक्टिव आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कुटुंबीयांसोबतची बरीच छायाचित्रे बघायला मिळतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, भरत यांचे Instagram Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...