आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PHOTOS: Salman Khan, Kareena Kapoor Back From Kashmir After ‘Bajrangi Bhaijaan’ Shoot

PHOTOS: काश्मिरमधील शूटिंग पूर्ण करून मुंबईला परतले सलमान-करीना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबई एअरपोर्टवर सलमान खान आणि करीना कपूर खान)
मुंबई- काश्मिरमध्ये 'बजरंगी भाईजान'ची शूटिंग पूर्ण करून सलमान खान आणि करीना कपूर खान काल (19 मे, मंगळवारी) मुंबई एअरपोर्टवर दिसले. यादरम्यान सलमान ब्लॅक फुल टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये दिसला. तसेच, करीना ब्लॅक टॉप, ब्लॅक जीन्स आणि ब्राऊन बूट्समध्ये दिसली.
'बजरंगी भाईजान' सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे. सिनेमात सलमान-करीना शिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहे. यावर्षी 17 जुलैला रिलीज होणार हा सिनेमा हिंदू तरुणी आणि मुस्लिम तरुणाच्या प्रेमकथेवर आधारित आहे.
पुढील स्लाइड्वर क्लिक करून पाहा, एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या सलमान खान आणि करीना कपूर खानचे फोटो...