आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Salman Khan On The Sets Of 'Bajrangi Bhaijaan'

On Location: 'बजरंगी भाईजान'च्या सेटवर असे सीन समजावून घेतोय सलमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडून कबीर खान सलमानला सीन समजावून सांगताना)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'बजरंगी भाईजान' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगदरम्यान सलमानचे दोन फोटो समोर आले आहेत. यामध्ये एका फोटोमध्ये दिग्दर्शक कबीर खान सलमानला एक सीन समजावून सांगताना दिसत आहे. तसेच दुस-या फोटोमध्ये सलमान एका क्रू मेंबरसोबत दिसून आला.
कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात सलमान खान शिवाय करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी सुध्दा काम करत आहे. बातम्यांनुसार, सलमान सिनेमात दुहेरी भूमिका साकारणार आहे. 17 जुलै रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या सेटवरील सलमानचा आणखी एक फोटो...