(फाइल फोटो: टीनएजमध्ये अशी दिसायची सनी लियोन)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन सध्या
आपल्या \'एक पहेली लीला\' या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉबी खान दिग्दर्शित हा सिनेमा 10 एप्रिलला रिलिज होत आहे. या सिनेमात सनी तीन भूमिकेत दिसणार आहे. या तीन भूमिकांना ती आतापर्यंतच्या भूमिकांमध्ये सर्वात कठीण मानते. सनीने अल्पावधीच बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला आहे.
दुसरीकडे, कॅथलिक शाळेत शिकलेल्या सनीने वयाच्या अकराव्या वर्षी पहिला किस केला होता. तसेच वयाच्या 16 व्या वर्षी एका बास्केटबॉल खेळाडूसोबत तिने सेक्स केला होता.
सनी लियोनचे प्रोफाइल...
भारतीय वंशाची कॅनेडियन अभिनेत्री असलेल्या सनी लियोनचा जन्म 13 मे, 1981 रोजी लाकॅनडातील सर्निया शहरात झाला. सनीचा जन्म पंजाबी शीख कुटुंबात झाला. तिचे खरे नाव करनजीत कौर वोहरा असे आहे. सनीने वयाच्या 19 व्या वर्षी अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. अॅडल्ट स्टार बनण्यापूर्वी सनी एका जर्मन बेकरीत काम करत होती.
अशी केली बॉलीवूडमध्ये एंट्री
सनी लियोनने 2011 मध्ये कलर्स चॅनलवरील कंट्रोव्हर्शियल रियालिटी शो \'
बिग बॉस\' सीजन 5 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. बिग बॉसमुळेच सनीला बॉलीवूडमध्ये संधी मिळाली. दरम्यान, बिग बॉसच्या एका शोमध्ये डायरेक्टर महेश भट्ट पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी सनीला पाहिले आणि आपल्या सिनेमासाठी सिलेक्ट केले. परंतु, सनीच्या \'जिस्म 2\'ला
बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. परंतु \'रागिनी एमएमएस 2\' हा सिनेमा हिट ठरल्यामुळे बी टाऊनमध्ये सनीकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत.
यापूर्वी सनी \'जिस्म 2\' (2012), \'जॅकपॉट\' (2013) आणि \'रागिनी एमएमएस 2\' मध्ये झळकली होती. \'रागिनी एमएमएस 2\' हा सिनेमा हिट ठरल्यामुळे बी टाऊनमध्ये सनीकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत. सनीचा \'मस्तीजादे\', \'टीना और लोलो\' आत्रर \'वन नाइट स्टँड\' हे तीन सिनेमे रिलिज होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, \'टीनएज\'मधील सनीचे UNSEEN PHOTOS