आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्कानंतर या अभिनेत्रीने केले Lip Job, आघाडीच्या अॅक्ट्रेसेसनेही बदलला ओठांचा आकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विक्रम भट्ट दिग्दर्शित 'हॉन्टेड' सिनेमातून चर्चेत आलेली अभिनेत्री टिया बाजपेयीने ओठांवर शस्त्रक्रिया केल्याचा मागील काही दिवसांपासून बोलले जात आहे. मात्र या सर्व बातम्यांचे टिया खंडन करते. टियाने सांगितले, 'मला सर्जरीवर मूळीच विश्वास नाहीये.'
टिया मागील काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पोहोचली होती, तेव्हा तिला काही पत्रकारांनी ओठांवरील सर्जरीविषयी प्रश्न केले होते. या प्रश्नांनी अचंबित झाली आणि म्हणाली, 'मी लिपस्टिक लावली आहे, मला सर्जरीवर विश्वास नाहीये. मी जर सौंदर्यासाठी सर्जरी केली तर ती नाकावर करेल. मात्र अद्याप मी नाकाविषयी विचार केला नाही, तर ओठांचा विषयच सोडा.'
मात्र टियाने तिच्या ओठांवर सर्जरी केली हे स्पष्ट दिसून येत आहे. कारण पूर्वीपेक्षा तिचे ओठ यावेळी आकर्षक दिसून आले. टियाने अनेक टीव्ही मालिकांत आणि सिनेमांत काम केले आहे.
असे नाहीये, की ओठांवर शस्त्रक्रिया करणारी टिया एकमेव बॉलिवूड अभिनेत्री नाहीये, यापूर्वी अनेक प्रसिध्द आणि आघाडीच्या अभिनेत्रींनी ओठांवर सर्जरी करून लूक बदलला आहे. त्यात अनुष्का शेट्टी, प्रियांका चोप्रा, कंगना राणावत, शिल्पा शेट्टीसारख्या अनेक अभिनेत्री सामील आहेत. अनुष्काच्या लिप सर्जरीने तर सर्वत्र स्तरावरून चर्चा एकवटली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा यापूर्वी कोण-कोणत्या अभिनेत्रींनी आपल्या ओठांवर सर्जरी करून आकर्षक लूक दिला...