आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना, ऐशपासून ते SRK पर्यंत, जेव्हा वादग्रस्त जाहिरातींमध्ये अडकले बी टाऊन सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः एन्डॉर्समेंटच्या माध्यमातून बॉलिवूड स्टार्स आपली कमाई आणि ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवत असतात. सेलेब्सला आपण टीव्हीवर अनेक जाहिरातींमध्ये बघत असतो. अगदी साबणाच्या जाहिरातीपासून ते ज्वेलरीपर्यंत, बी टाऊन सेलेब्स ऑनस्क्रिन या उत्पादनांची जाहिरात करताना दिसतात. यापैकी काही जाहिराती या फनी असतात, तर काही सेंसेटिव्ह. काही आपल्याला बोअर करतात तर काहींमुळे वादाला तोंड फुटत असते.
बॉलिवूड स्टार्स केवळ सिनेमांतच बोल्ड आणि न्यूड दिसत नाहीत, तर जाहिरातींमध्येही असे सीन्स देऊन ते वादाच्या भोव-यात अडकत असतात. माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, अरबाज खान, मलायका अरोरा खान, बिपाशा बसू, पूजा बेदीसह अनेक सेलिब्रिटी वादग्रस्त जाहिरातींमुळे प्रकाशझोतात आले आहेत.
Divyamarathi.com तुम्हाला अशाच काही वादग्रस्त जाहिरातींविषयी सांगत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या टॉप 11 वादग्रस्त जाहिराती...